Headlines

बिडवाडीत उद्यापासून दत्तजयंती उत्सव;६ रोजी होम मिनिस्टर स्पर्धा

⚡कणकवली ता.०२-: बिडवाडी येथील दत्तमंदिरात ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत श्री दत्तजयंती उत्सव २०२२ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. ३ रोजी सकाळी ७ ते १ वा. दत्तयाग, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ वा. सुगमसंगीत, सायंकाळी ५ वा. हळदीकुंकू, रात्री १०वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा. ४ रोजी सकाळी…

Read More

२७ रोजी बॉडी बिल्डिंग स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.०२-: टिम शिवाजी क्लासेस तर्फे जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग मेन फिजीसीएस स्पर्धेच 27 डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अधिक माहिती करिता यश 7264077054 व प्रथमेश 9421042623 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

राज ठाकरे राजन तेली यांच्या निवासस्थानी

सुपुत्र प्रथमेश याला दिल्या शूभेच्छा ⚡सावंतवाडी ता.०२-: कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कणकवली येथे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या निवासस्थानाला भेट दिली. काही दिवसांपूर्वी राजन तेली यांचा सुपुत्र प्रथमेश यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. यावेळी तेली यांनी ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. मात्र येऊ शकले नसल्याने ते आता जिल्हा दौऱ्यावर…

Read More

आंगणेवाडी भराडी देवीचे राज ठाकरे यांनी घेतले दर्शन

मालवण (प्रतिनिधी) मालवण भेटीवर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यापूर्वी आंगणेवाडीच्या जत्रेला येत असल्याने त्यावेळी पूर्ण मंदिर पाहता येत नाही, मात्र आज मोकळेपणाने मंदिर बघता आले, अशी भावना यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली. कोकण दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे काल मालवणात आगमन झाल्यावर…

Read More

स्केटिंग यात्रेचे बांदा येथे जोरदार स्वागत

श्रीनगर ते कन्याकुमारी निघालेल्या यात्रेचे जिल्ह्यात आगमन बांदा/प्रतिनिधीभारताच्या अमृत महोत्सवानिमित्त वाराणसी येथील राजेश डोगरा रोलर स्केटिंग अकादमीतर्फे श्रीनगर ते कन्याकुमारी अशा ५ हजार किमी प्रवासाला निघालेल्या स्केटींग यात्रेचे आज बांद्यात आगमन झाल्यानंतर ढोल पथक व लेझीम पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले. काश्मिर येथील श्रीनगर येथून सुरू झालेली ही यात्रा गेल्या ६७ दिवसांत ३ हजार ६००…

Read More

शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसाठी विविध उपक्रम राबविणार-मुख्याधिकारी कंकाळ

⚡वेंगुर्ला ता.०२-: स्वच्छतेच्या दुस-या टप्यात राज्यस्तरावर शहर सौंदर्यीकरण स्पर्धा आहे. त्याअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी आकर्षक अशा स्वरूपाचे कोकणची संस्कृती व वेंगुर्ल्यातील पर्यटन स्थळे दर्शविणा-या प्रतिकृती व वॉलपेटींग तसेच मुख्य चौक सुशोभिकरण करणे अशा काही गोष्टी करण्यात येणार आहेत. दिवाळीत खास आकर्षण म्हणून बनविल्या जाणा-या किल्ल्यांची प्रतिकृती तसेच स्थानिक पातळीवर विशेष लक्ष पडेल अशा…

Read More

नगरवाचनालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०२-: नगर वाचनालय, वेंगुर्ला तर्फे श्रीकृष्ण स.सौदागर स्मृती पुरस्कृत वेंगुर्ला शहर व उभादांडा परिसरातील प्राथमिक शाळांसाठी २७ नोव्हेंबर रोजी वैयक्तिक व सामुहिक स्वरुपाच्या मराठी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाल्या. स्पर्धेतील पहिले पाच क्रमांक पुढीलप्रमाणे.-

Read More

कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

परिक्षीत यादव, अशोक भोईर, पुष्कराज कोल्हे, जे बी बारदेस्कर, प्रा रुपेश पाटील यांचा समावेश सावंतवाडी : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र यांचे सहकार्याने ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशन या संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर शुक्रवारी संस्थापक कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले. यंदाच्या पुरस्कारासाठी परिक्षित यादव (रत्नागिरी) यांना ‘दिव्यांग व्यक्ती आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार,अशोक भोईर (कल्याण)…

Read More

लोकशाही दिन 5 डिसेंबर रोजी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: माहे डिसेंबर 2022 या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्याग पहिल्या सोमवारी दि.5 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार, असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली .0000

Read More

असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा उदया हरिनाम सप्ताह

⚡कणकवली ता.०२-: असलदे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर हरिनाम सप्ताह दि.३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.सकाळपासूनच असलदे चव्हाटा येथे घटस्थापना व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असलदे गावठण येथील चव्हाट्यावर दरवर्षी प्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने सकाळी ९ वाजता घटस्थापना,वारकरी भजन,त्यानंतर दुपारी ग्रामस्थांनी व माहेरवाशिणी आपल्या ग्रामदैवताची…

Read More
You cannot copy content of this page