⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: माहे डिसेंबर 2022 या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्याग पहिल्या सोमवारी दि.5 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार, असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली .
0000
लोकशाही दिन 5 डिसेंबर रोजी
