शिरवंडे ग्राम पंचायतवर भाजपचे बिनविरोध वर्चस्व
माजी सभापती सुनील घाडीगावकर यांची किमया;प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केले सर्वांचे अभिनंदन मालवण दि प्रतिनिधीपंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुक भाजपसह सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची बनविल्याच्या पार्श्वभूमीवर बिनविरोध झालेल्या काही ग्रामपंचायतीवर भाजपने आपला हक्क सांगितला आहे मालवण तालुक्यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शिरवंडे गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व जागा बिनविरोध होऊन या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे…
