बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख पदी बाबू कुडतरकर…

उपशहर प्रमुख पदी सुजित कोरगावकर; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले नियुक्तीपत्र

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख पदी खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपशहर प्रमुख पदी सुजित कोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थितांनकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page