डिगस माध्यमिक विद्यालयात प्रेम, आकर्षण आणि वासना विषयावर कार्यशाळा
संविता आश्रमचा उपक्रम ⚡कुडाळ ता.०७- : कुडाळ येथील डिगस माध्यमिक विद्यालयात प्रेम, आकर्षण आणि वासना या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. संविता आश्रमच्या खास उपक्रमा अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अलिकडे सोशल मिडियातून अनोळखी व्यक्तींचा संपर्क वाढत असून, यातून…
