⚡कणकवली ता.०७-: पिसेकामते ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा निर्विवाद झेंडा फडकला आहे सरपंच पदी भाजपच्या प्राजक्ता नितीन मुद्राळे, यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर सदस्य म्हणून संकेत रत्नाकर राणे,सुहास सुनील कदम, श्रावणी रवींद्र जाधव, रेशमा रमेश चव्हाण,नितीन जगन्नाथ मोहिते या सदस्यांची गावाच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यात ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, कार्यकर्ते यांचा समन्वय साधून गाव विकासाचा आखाडा जणते समोर वेळोवेळी ठेवला आहे.तो स्वीकारून जनतेनेच बिनविरोध निवडून दिले आहे. विरोधी उमेदवारी अर्ज मागे घेवून भाजपाचे सदस्य निवडून दिले आहे
