महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा इतिहास पाहिला पाहिजे

माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचे मत

⚡सावंतवाडी ता.०७-:
भारत देशात नं. १ वर असलेले महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा असल्याचे मत सिंधुदुर्ग माजी शिक्षण व आरोग्य सभापती,तथा , विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश लक्ष्मण तळवणेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये सध्या सीमेवरुन उफाळून आलेला वाद पाहता, या वादाची पार्श्वभुमी ‘इतिहासात’ पाहिली पाहिजे.असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page