वायंगणी येथील गृप डान्स स्पर्धेत ऐंजल पुणे तर सोलो डान्स मध्ये इसिता बारवाड पुणे प्रथम
⚡मालवण ता.११-:वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त आयोजित राज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धेत ऐंजल पुणे तर सोलो डान्स मध्ये इसिता बारवाड पुणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा घेण्यात आली त्याचा निकाल पुढीलप्रमाणेगृपडान्स मध्ये द्वितीय क्रमांक जय हनुमान…
