पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
⚡सावंतवाडी ता.११-: नेमळे येथील माजी सरपंच विनोद राऊळ यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर उपस्थितांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान, श्री. राऊळ यांचा वाढदिवस आज ठिकठिकाणी त्यांच्या मित्रांकडून उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
