माजगावात महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचारावर भर

विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा समावेश

सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुक्यातील प्रतिष्ठेची व सर्वांचे लक्ष असलेल्या माजगाव ग्रामपंचायत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून माहविकास आघाडीचा झंजावती प्रचार सुरू आहे. विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली माजगाव महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार सुरू आहे. सरपंच पदासाठी दोन्ही सावंत उमेदवारामुळे माजगाव निवडणूक चुरशीची बनली आहे.

You cannot copy content of this page