आशिये गावच्या विकासासाठी विरोधी उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करा
गोट्या सावंत;आशिये सरपंच पदाचे उमेदवार महेश गुरव यांच्या प्रचाराचा शुभारंभ ⚡कणकवली ता.१४-: गेल्या 10 ते 15 वर्षात या गावाला महेश गुरव यांच्या रुपाने नेतृत्व मिळाले ,त्यामुळेच या गावाची विकास कामातून ओळख निर्माण झाली आहे. पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला . कारण हा गाव शहरालगत असून विकासात्मक दृष्टया आणखी गतीमान वाटचाल…
