Headlines

पाडलोसमध्ये शिवसेनेचा गड आला पण सिंह गेला!

सरपंचपदी सलोनी पेडणेकर यांच्यासह पाच सदस्य विजयी : तर भाजपचे दोन सदस्य विजयी ⚡बांदा ता.२०-: पाडलोस ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या सरपंच सलोनी सतीश पेडणेकर यांच्यासह पाच सदस्य तर भाजपचे दोन सदस्य बहुमतांनी विजयी झाले आहेत. परंतु युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर(इटो) नाईक यांचा पराभव झाल्याने पाडलोस मध्ये शिवसेनेसाठी गड आला पण सिंह गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार…

Read More

माजगाव ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

सरपंच पदाचे उमेदवार डॉ. अर्चना सावंत विजयी : शिवसेनेचे विक्रांत सावंत यांना धक्का ⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायत अखेर भाजपने काबीज केला आहे. भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ अर्चना सावंत या विजयी झाल्या आहेत. माजगावात परिवर्तन झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, शिवसेनेच्या विक्रांत सावंत यांना मोठा धक्का बसलाय आहे.

Read More

थोड्याच वेळात मतमोजणी होणार सुरू…

माजगाव ग्रामपंचायत निकालाकडे सर्वांचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकां जाहीर झाल्या त्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या असून ४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून आज निकाल जाहीर होणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली माजगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिला असून माजगावात उद्धव ठाकरे गट बालेकिल्ला राखणार की परिवर्तन होणार…

Read More

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी

प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील : एकूण ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४९ हजार १४५ मतदारांपैकी ३२ हजार ७८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात तालुक्यात ६६. ७१ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान तिरवडे ग्रामपंचायतीसाठी ८२.३४ टक्के तर सर्वात कमी मतदान ओवळीये ग्रामपंचायतीसाठी ५९.३४…

Read More

‘स्पॉटलाईट’ फाऊंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी

⚡मालवण ता.१९-: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी गोळवण (ता.मालवण ) येथील स्पॉटलाईट फाऊंडेशनच्यावतीने दादर चैत्यभूमी येथे सुमारे ४ हजार बौद्ध अनुयायांना मोफत बिस्कीट व खाऊचे वाटप करून अभिवादन करण्यात आले. स्पॉटलाईट संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे महापरिनिर्वाणदिनी सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. गोळवण येथील स्पॉटलाईट फाउंडेशन ही संस्था सामाजिक…

Read More

ऐश्वर्य मांजरेकर यांची नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्प २०२२-२३ साठी निवड

संपुर्ण देशभरातून टॉप ५० सक्रिय तरुणांची निवड ⚡मालवण ता.१९-: आपल्‍याला गौरवशाली भारत घडवायचा आहे. यासाठी निःस्वार्थी नेते घडविणे आपले कर्तव्य आहे. सर्वसमावेशक शिक्षण हे एक माध्यम आहे. सशक्त ,सश्रद्ध आणि सतेज युवक ही राष्ट्राची खरी शक्ती व संपत्ती असते. यासाठीच युवकांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन द्वारे २१ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी…

Read More

मडुरा-डिगवाडी येथे भरदिवसा मगरीचे दर्शन

शेतकऱ्यांसह पाळीव प्राण्यांच्या जीवास धोका : वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ⚡बांदा ता.१९-: मडुऱ्यात मगरींची दहशत कायम असल्याचे वास्तव्य पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. डिगवाडी येथील शेतकरी बागायतदार भूषण प्रभू हे आपल्या बागायती जात असताना अचानक त्यांना पाण्याचा आवाज आला. हुशारीने त्यांनी पाहिले असता सहा ते आठ फुटी मगर त्यांच्या निदर्शना झाली. त्यांनी तेथून आपला…

Read More

कणकवलीत सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार

सकाळी 10 वा. मतमोजणीला सुरुवात; तहसीलदारांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी होणार आहे.तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीत 10 ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असून सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत म्हणजेच सकाळी 10 ते 10. 50…

Read More

खारेपाटण जिन मंदिरात भगवान पार्श्वनाथ जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न

⚡देवगड ता.१९-: १००८ चिंतामणी पार्श्वनाथ जयंती निमित्त अतिशय क्षेत्र खारेपाटण या ठिकाणी समाज सेवा मंडळ खारेपाटण , पद्मावती महिला मंडळ खारेपाटण,जैन श्रावक श्राविका खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने विघ्न विनाशक विश्वकल्याण कारी श्री कल्याणमंदिर विधान श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र खारेपाटण येथे सोमवार दि.१९ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण समाज…

Read More

मालवण येथील जलतरण स्पर्धेत विहान धूरीचे यश

⚡वेंगुर्ले ता.१९-: मालवण चिवला बिच येथर १७ व १८ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत वेंगुर्ला शाळा नं १ च्या इयत्ता पाहिलीतील विद्यार्थी विहान विठ्ठल धुरी यांनी ६ ते ७ वर्ष वयोगटात ७ वा क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्यावतीने १२…

Read More
You cannot copy content of this page