वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांची कुणकेश्वर मंदिरात भेट…
⚡देवगड ता.१०-:अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोटचे विद्यमान नगरसेवक महेशराव इंगळे यांनी नुकतीच दक्षिण कोकणची काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी देवस्थानचे चेअरमन महेशराव इंगळे हे तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असून या…
