Headlines

असलदे येथे स्वतंत्र तलाठी कार्यालयाचे उद्घाटन

⚡कणकवली ता.२६-;.कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये स्वतंत्र तलाठी कार्यालय मंजूर झाले असून या इमारतीचे उद्घाटन नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव यांच्या हस्ते संपन्न झालेयावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब , तलाठी लुडबे, नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर,माजी चेअरमन प्रकाश परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे,तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी शिंदे , रामचंद्र लोके,ग्रामसेवक आर.डी .सावंत,…

Read More

जनसेवा निधी संस्थेचे पुरस्कार वितरण १ जानेवारीला

बांदा/प्रतिनिधीजनसेवा निधी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवार दिनांक १ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे पत्रकार शेखर सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळा वजराट नंबर १, ता. वेंगुर्ले प्रशाळेचे…

Read More

तेरेखोल आळवाडी येथील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी

अन्यथा जनआंदोलन करणार;भाजपा युवा मोर्चाच्या गौराग शेर्लेकर यांचा इशारा बांदा/प्रतिनिधीतेरेखोल नदीपात्रावर आळवाडी येथे जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडून मातीचा भराव टाकण्यात आल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. बांदा शहरात येण्यासाठी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी या धोकादायक रस्त्याचा वापर करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्याची दुरुस्ती करावी…

Read More

तळेरे येथील सांगितिक महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

सुधीर पोटे, अजित गोसावी यांच्या गायनाने महोत्सवात रंगत ⚡कणकवली ता.२६-: भाग्यलक्ष्मी सोनू संगीत साधना संचालक अजित गोसावी यांच्या विद्यार्थी परिवारच्यावतीने आयोजित करण्यात आलेला सांगितीक महोत्सव तळेरे याठिकाणी संपन्न झाला. पं. डॉ. सुधीर पोटे यांच्या हस्ते या महोत्सवाला प्रारंभ झाला.या कार्यक्रमाचे संचालक अजित गोसावी यांनी प्रास्ताविक केले. उदघाट्न प्रसंगी संचालक अजित गोसावी यांचे गुरुजी पं. डॉ….

Read More

जनतेने नाकारल्यामुळेच केसरकारांवर कठडा दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्याची वेळ…

सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा टोला, ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवून दिली जागा ⚡सावंतवाडी ता.२६-: राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विकासाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत गेले सहा महिने सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील कोसळलेल्या कठड्याचे वर्क ऑर्डर होत नव्हती मात्र जनतेने आता सपशेल नाकारल्यामुळे केसरकरांवर कठडा दुरुस्ती कामाचेही भूमिपूजन करण्याची वेळ आली आहे या…

Read More

किती सरपंच निवडून आले याचे आत्मपरीक्षण मंत्री केसरकर यांनी करावे

ठाकरे गट तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा पलटवार सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुक्यातील शिंदे गटाचे किती सरंपच निवडून आले व किती पॅनल उभे केले. याचे आदी मंत्री केसरकर यांनी आत्मपरीक्षण करावे. आता त्यांना आपल्या आमदारकीचा प्रभाव दिसू लागल्याने ते केविलवाणा प्रयत्न करत आल्याचा पलटवार रूपेश राऊळ यांनी आज येथे केले. काल केसरकर यांनी खासदार विनायक राऊत…

Read More

दुग्धाभिषेक, लघुरुद्रपूजा करीत नाम.उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा

कणकवली बस स्थानकात नागरिकांना जिलेबी वाटप ⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची राजकीय वाटचाल भरभराटीची व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख शेखर राणे व कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्यावतीने कणकवली स्वयंभू मंदिरामध्ये सोमवारी सकाळी दुग्धाभिषेक करून लघुरुद्रपूजा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने…

Read More

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू देवू नका

बांदा नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना निलेश राणे, राजन तेली यांनी दिल्या शुभेच्छा बांदा/प्रतिनिधीमाजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता अपेक्षित विकासकामे करा असा सल्ला दिला.यावेळी सावंतवाडीचे माजी…

Read More

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू देवू नका

बांदा नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना निलेश राणे, राजन तेली यांनी दिल्या शुभेच्छा बांदा/प्रतिनिधीमाजी खासदार तथा भाजपचे नेते निलेश राणे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता अपेक्षित विकासकामे करा असा सल्ला दिला.यावेळी सावंतवाडीचे माजी…

Read More

अटल रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा भाजपने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केले होते आयोजन बांदा/प्रतिनिधीभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा पुरस्कृत आयोजित अटल रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. रंगभरण-बालवाडी ते दुसरी गट- प्रथम – सई सुभाष दळवी,…

Read More
You cannot copy content of this page