जनतेने नाकारल्यामुळेच केसरकारांवर कठडा दुरुस्ती कामाचे भूमिपूजन करण्याची वेळ…

सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा टोला, ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवून दिली जागा

⚡सावंतवाडी ता.२६-: राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे विकासाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहेत गेले सहा महिने सावंतवाडी शहरातील मोती तलाव येथील कोसळलेल्या कठड्याचे वर्क ऑर्डर होत नव्हती मात्र जनतेने आता सपशेल नाकारल्यामुळे केसरकरांवर कठडा दुरुस्ती कामाचेही भूमिपूजन करण्याची वेळ आली आहे या कामासाठी ते स्वतःहून आले नसून जनतेने त्यांना जागा दाखवून दिली आहे असा टोला तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला.

You cannot copy content of this page