Headlines

शिरवल सरपंचपदी सेनेच्या गौरी वंजारे तर उपसरपंचपदी प्रविण तांबे

⚡कणकवली ता.२९-: सरपंच उपसरपंच निवडीमध्ये कणकवली तालुक्यातील शिरवल ग्रा.पं. सरपंचपदी शिवसेनेच्या गौरी वंजारे तर उपसरपंचपदी प्रविण तांबे यांची निवड झाली.गौरी वंजारे यांनी भाजप पुरस्कृत उमेदवाराचा 145 मताधिक्याने पराभव केला तर उपसरपंच निवडीत सेनेचे प्रविण तांबे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निरिक्षक यांनी जाहीर केले.यावेळी प्रशांत कुडतरकर, प्रमोद सावंत, शंकर…

Read More

भाजपच्या सौ.साक्षी चव्हाण किर्लोस सरपंचपदी विराजमान

⚡कणकवली ता.२९-: मालवण तालुक्यातील किर्लोस ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या सौ. साक्षी संदीप चव्हाण विराजमान झाल्या असून त्याच्यासमवेत भाजपचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.यावेळी किर्लोसचे सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड, सतीश नलावडे, माजी पोलीस पाटील प्रकाश भावे, विलास भावे, अभि लाड, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळा लाड…

Read More

कणकवली पत्रकार समितीतर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निबंध स्पर्धा तीन गटांत होणार असून स्पर्धकांनी आपले निबंध ८ जानेवारीपर्यंत सादर करावयाचे आहेत. तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पाचवी ते सातवी या गटासाठी कोरोनातील दिवस व दप्तराचे ओझे हे दोन विषय देण्यात आले…

Read More

तरंदळे सरपंच सुशील कदम तर उपसरपंचपदी सौ.शूभावली सावंत

⚡कणकवली ता.२९-: तरंदळे गावचे नवनियुक्त सरपंच सुशील कदम यांनी पदभार स्वीकारला असून तरंदळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.शूभावली गजानन सावंत यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सामजिक कार्यकर्ते महेश सावंत तसेच गावच्या मावळते सरपंच सौ.नम्रता देवूलकर, माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ. राणे. माजी उपसरपंच संदेश सावंत,सुनील जाधव, दैवा रावले,दिपक गावकर,गजानन सावंत,किरण…

Read More

आशिये सरपंच महेश गुरव तर उपसरपंचपदी संदीप जाधव

उपसरपंच निवड प्रक्रिया झाली बिनविरोध ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील आशिये सरपंच पदाचा महेश गुरव तर उपसरपंच पदाचा संदीप जाधव यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच महेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी संदीप जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय निरीक्षक तनोज कळसुलकर तर…

Read More

दारूम उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे प्रवीण तळेकर यांची निवड

⚡कणकवली ता.२९-:कणकवली तालुक्यातील दारूम गावच्या उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे प्रवीण तळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सात पैकी सहा सदस्य ग्रामविकास आघाडीचे निवडून आले आहेत. दारूम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची गुरुवारी निवडणूक होती. या पदाकरिता प्रविण तळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासह…

Read More

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पदाधिकारी शफीक खान यांचे सुरेश गवस यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता.२९-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान पदावर नियुक्ती करण्यात आल्या बदल आज प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा,श्री उदय भोसले प्रांतीक…

Read More

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या पाच रस्त्यांना मंजुरी…

२५ किमी रस्ते होणार सुस्थितीतखा राऊत यांचे प्रयत्न:रुपेश राऊळ यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यात प्रधानमंत्री सडक योजनेतून खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून २५ किलोमीटरचे ५ रस्ते मंजूर झाले आहेत.प्रामुख्याने इन्सुली गावात महत्त्वाचे दोन रस्ते मंजूर झाले आहेत, अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते पंतप्रधान…

Read More

सर्वोदय नगर येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला सुरूवात…

माजी सभापती परिमल नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी; नागरिकांनी मानले आभार… सावंतवाडी ,ता.२९: येथील शिरोडा नाका सर्वोदयनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला आजपासून सुरुवात झाली असूनत्यासाठी भाजपाचे माजी सभापती अँड परिमल नाईक यांनी पाठपुरावा केला. यावेळी सर्वोदय नगर मध्ये जाणारा रस्ता हा खड्डेमय झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते….

Read More

सर्वोदयनगर येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला सुरूवात…

माजी सभापती परिमल नाईक यांचा पाठपुरावा यशस्वी; नागरिकांनी मानले आभार… सावंतवाडी ,ता.२९: येथील शिरोडा नाका सर्वोदयनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाला आजपासून सुरुवात झाली असूनत्यासाठी भाजपाचे माजी सभापती अँड परिमल नाईक यांनी पाठपुरावा केला. यावेळी सर्वोदय नगर मध्ये जाणारा रस्ता हा खड्डेमय झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते….

Read More
You cannot copy content of this page