राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पदाधिकारी शफीक खान यांचे सुरेश गवस यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता.२९-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान पदावर नियुक्ती करण्यात आल्या बदल आज प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा,श्री उदय भोसले प्रांतीक सदस्य,श्री एम डी सावंत जिल्हा उपाध्यक्ष,श्री सत्यजित धारणकर -देशमुख माजी शहराध्यक्षश्रीमती रंजना निर्मल महिला जिल्हा सदस्य,श्री गुरुदत्त कामत शहर सरचिटणीस,श्री अर्शद बेग युवक तालुकाध्यक्ष,श्री कैस शहा कार्यकर्ता,श्री गौस मुल्ला कार्यकर्ता
सर्वजण उपस्थित होते.

You cannot copy content of this page