तरंदळे सरपंच सुशील कदम तर उपसरपंचपदी सौ.शूभावली सावंत

⚡कणकवली ता.२९-: तरंदळे गावचे नवनियुक्त सरपंच सुशील कदम यांनी पदभार स्वीकारला असून तरंदळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.शूभावली गजानन सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सामजिक कार्यकर्ते महेश सावंत तसेच गावच्या मावळते सरपंच सौ.नम्रता देवूलकर, माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ. राणे. माजी उपसरपंच संदेश सावंत,सुनील जाधव, दैवा रावले,दिपक गावकर,गजानन सावंत,किरण सामंत तसेच नूतन सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page