रामगड उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जाधव यांची वर्णी…
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या कडून स्वागत ; ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता… ⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील रामगड ग्रामपंचायतीवर माजी सभापती नाथ मालोंडकर यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. सरपंच पदावर शिवसेनेचे शुभम मटकर तर उपसरपंच पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जाधव यांची वर्णी लागली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ग्रामपंचायतीला यापुढे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे…
