इळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण…
कदम परिवाराचा दातृत्वाचा वारसा कौतुकास्पद.. ⚡देवगड ता.११-: समाजहित आणि दातृत्वाचा वारसा जपत, इळये गावचे दानशूर ग्रामस्थ श्री. रमाकांत अर्जुन कदम यांनी आपल्या दिवंगत मातोश्री कै. सौ. सत्यभामा अर्जुन कदम यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) इळयेच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.प्रवेशद्वाराचे उद्घाटन इळये गावचे सरपंच…
