Headlines

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व प्रवेशद्वाराचे भास्कर जाधव यांच्या हस्ते उदघाटन

⚡वैभववाडी ता.०३-: मौंदे बौध्दवाडी येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व प्रवेशद्वाराचे उद्दघाटन वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.      यावेळी मौंदे गावचे सरपंच जोत्स्ना मोरे, तालुका संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार,  कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम,राजेंद्र कुसूरकर ,सहसचिव शरद कांबळे, हेत सरपंच कांचन कांबळे, कोळपे सरपंच सुनिल…

Read More

वाढती महागाई व बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने जनजागर यात्रा

एप्रिल महिन्यात कोकणात येणार यात्रा;अर्चना घारे परब यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०३-: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यातील वाढत्या महागाईच्या विरोधात व वाढत्या बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा जागर सावित्रीच्या लेकींचा ‘ या यात्रेचे आयोजन प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून याचा शुभारंभ ४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद…

Read More

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणा-या २१ किमी लांबीच्या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता

हजारो पर्यटक, प्रवाश्यांना होणार लाभ;सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ⚡ओरोस ता.०३-: सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणा-या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांच्या रु. २४९.१३ कोटीच्या किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या रस्त्याच्या…

Read More

कांदळगाव देवस्थानच्या अध्यक्षपदी उदय राणे

⚡मालवण ता.०३-: कांदळगाव येथील देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, विश्वस्त मंडळाची २०२१-२२ ते २०२६ – २७ पर्यंतची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी उदय राणे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष बाबुराव तातू परब, सचिव संतोष नारायण परब, उपसचिव विशाल सत्यवान राणे, खजिनदार मधुसुदन दामोदर परब, उपखजिनदार विश्राम तुकाराम राणे, विश्वस्त बाबाजी…

Read More

कर्ली येथे २२ जानेवारीपासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा

⚡मालवण ता.०३-: परुळे कर्ली येथील श्री देवी सातेरी ग्रामस्थ मंडळ व श्री सातेरी सांस्कृतिक कला-क्रिडा मंडळ कर्ली व समस्त कर्लीवासीयांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ जानेवारी या कालावधीत जिल्हा मर्यादित एक गाव एक संघ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सातेरी कर्ली मैदान येथे खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ५० हजार व उपविजेत्या…

Read More

अनिष्ट रुढी परंपरांना मुठमाती द्या

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर ⚡मालवण ता.०३-: समाज व्यवस्था जातीव्यवस्थेतून निर्माण झालेली स्पृश्य अस्पृश्यता याचाच फायदा उठवत इंग्रजांनी भारतावर दिडशे वर्ष राज्य केले. या अनिष्ट प्रथांना भारताचे आधारस्तंभ या नात्याने विद्यार्थ्यांनी मुठमाती देण्याचे आवाहन नागरी हक्क संरक्षण विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी आचरा हायस्कूल येथे केले. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू…

Read More

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपकडून निषेध

प्रतिकात्मक पुतळ्याचा किल्ले विजयदुर्ग येथून कडेलोट करण्याचा प्रयत्न : आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी केला विरोध ⚡देवगड ता.०३-: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी राजे यांच्या बद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य चा भारतीय जनता पार्टी च्या वतीने निषेध करण्यात आला.महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी राजे यांच्या बद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य चा…

Read More

सावंतवाडी भाजपच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.०३-: भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी येथे पक्षाच्या कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक,महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिलीप भालेकर, विनोद सावंत राज वरेकर, परीक्षित मांजरेकर आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

कोरल अपार्टमेंट रहिवाशांना सर्वतोपरी सहकार्य करु

नगराध्यक्ष समिर नलावडे;कणकवली कोरल अपार्टमेंटचा स्नेहमेळावा उत्साहात ⚡मालवण ता.०३-: कोरल अपार्टमेंटच्या वार्षिक स्नेहमेळावा आणि सत्यनारायण पूजेनिमित्त आचरा येथील देवूळवाडी दिंडी मंडळाच्या पावला नृत्य आणि अपार्टमेंटच्या मुलांनी सादर केलेल्या कलाविष्काराने रंगत आणली.यावेळी सदिच्छा भेट दिलेल्या कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी या सोसायटीच्या रहिवाशांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक अभिजीत मुसळे, कोरल अपार्टमेंटचे…

Read More

धुरीवाडा प्राथमिक शाळेत सावित्री फुले यांची जयंती साजरी

मालवण दि प्रतिनिधी धुरीवाडा प्राथमिक शाळा येथे क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन व महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. याप्रसंगी धुरीवाडा येथील ज्येष्ठ महिला श्रीमती लक्ष्मी शंकर जोगी यांना शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सायली ढोलम, सहाय्यक शिक्षिक श्वेता…

Read More
You cannot copy content of this page