सावंतवाडी भाजपच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.०३-: भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी येथे पक्षाच्या कार्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक,महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिलीप भालेकर, विनोद सावंत राज वरेकर, परीक्षित मांजरेकर आधी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page