शिराळे गावच्या गाव पळणीला सुरुवात
साडे चारशे वर्षाची आहे परंपरासडूरे दडोबाच्या पायथ्याशी वास्तव्य;माणसांसह पाळीव पशू, पक्ष्यांचा समावेश ⚡वैभववाडी ता.०५ संजय शेळके-: 450 वर्षाची परंपरा जपत दरवर्षी गावपळण करणाऱ्या शिराळे गावाच्या गावपळणीला पौष महिन्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये बुधवारपासून सुरुवात झाली. गावपळणी दरम्यान शिळ्यावासीय पाळीव प्राणी पशु पक्षासह आणि धान्य साठा घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत दडोबाच्या पायथ्याशी वास्तव्य करून राहत आहेत या…
