कातवण गावात सोलर लाईटचे लोकार्पण

मनसे सरचिटणीस संतोष शिंगाडे यांच्या सौजन्याने झाले उपलब्ध

⚡देवगड ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे चिटणीस संतोष शिंगाडे यांच्या सौजन्याने कातवण गावामधे सोलर लाईट चे लोकार्पण करण्यात आले. कातवण गावांमधील एका वाडी मध्ये बरेच दिवस अंधार असल्याचे येथील ग्रामस्थांनी माजी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांना सांगताच संतोष शिंगाडे यांच्या सौजन्याने तेथे सोलर लाईटीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी माजी तालुका अध्यक्ष _चंदन मेस्त्री,माजी तालुका सचिव जगदिश जाधव,माजी विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर,माजी शाखा अध्यक्ष गणेश खोत,मंगेश कात वणकर,यश खोत,तेजस खोत, रामा खोत,सुयश आचरेकर,सिद्धेश आचरेकर,देवेश हडकर,अमर कात वणकर,गणेश कात वणाकर,जयेश आचरेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page