⚡सावंतवाडी ता.०४-: येथील गरड परिसरात राहणारा युवक संतोष जेमने वय 32 याचं आज सायंकाळी साडेसात वाजता दुःखत निधन झाले.
काल सायंकाळी त्याला ताप येत असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने गरड परिसराचं हळहळ व्यक्त होत आहे त्यांचा शहरात मोठा मित्रपरिवार होता
