कास परिसरातील नेटवर्कची समस्या तात्काळ सोडवा
सरपंच प्रवीण पंडित : बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवेसाठी प्रयत्न करा ⚡सावंतवाडी ता.०५-: भारत संचार निगम लिमिटेडच्या कास येथील टॉवर परिसरात वारंवार नेटवर्कच्या समस्येमुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कास गावासह परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवा मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी बीएसएनएलच्या अभियंत्यांकडे केली आहे. यावेळी विठ्ठल पंडित, समीर…
