कलमठ- लांजेवाडी येथे 25 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा
⚡कणकवली ता.१०-: कलमठ- लांजेवाडी येथील श्री गणेश कृपा मित्रमंडळ यांच्यावतीने गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ठिक ७.३० वा. भव्य जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ती काही कारणास्तव त्या दिवशी मंडळाच्या वतीने रद्द करून ती स्पर्धा दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ…
