लंपी आजाराने बळी घेतलेल्या चार गुरांच्या मालकांना मिळणार नुकसानी
प्रस्ताव शासन दरबारी पाठविले वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यामध्ये लंपी आजाराने 4 गुरे दगावली आहेत. दगावलेल्या गुरांच्या मालकांना मोबदला मिळणार असून काहीचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले आहे. दरम्यान वैभववाडी तालुक्यामध्ये लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला नाही.सध्या महाराष्ट्रामध्ये गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे गुरे दगावत आहेत. वैभववाडी तालुक्यामध्ये…
