निपाणी येथील कॉलेज युवती आढळली आंबोलीत
रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी दिली पोलिसांना माहिती;पोलिसांनी केले नातेवाइकांच्या ताब्यात ⚡आंबोली, ता.१३-: निपाणी येथील महाविद्यालयीन तरुणी आंबोली परिसरात आढळून आली.येथील रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी आंबोली पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलीस नाईक यांनी त्या युवतीला स्थानकात आणून वडिलांच्या मोबाईल वर संपर्क साधला यानंतर निपाणी पोलीस आणि नातेवाईक यांच्या स्वाधीन केले.८ जानेवारी पासून ही युवती बेपत्ता असल्याबाबत निपाणी…
