ज्युदो- कबड्डीमधील फोंडाघाटचा दबदबा पुन्हा सिद्ध…
तन्वी मोदी;सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्यूदो असो.चा ३० वा वर्धापन दिन उत्साहात ⚡कणकवली ता.१५-:सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशनचा तिसावा वर्धापन दिन,संस्थेच्या संकुलात नुकताच झाला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संजय आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, माजी सभापती सुजाता हळदीवे, पोफळेसर अभिनंदन डोर्ले, केदार रेवडेकर, विश्वनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना संजय आग्रे यांनी, संस्थेमधून विविध स्पर्धात्मक…
