सांगूळवाडीचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीचा त्रिवार्षिक गोंधळ १७ जानेवारीला

वैभववाडी प्रतिनिधी
सांगुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीचा त्रिवार्षिक गोंधळ मंगळवारी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी श्री भगवती देवी मंदिर सांगुळवाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या त्रिवार्षिक गोंधळाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सांगळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page