नशाबंदी मंडळाचे राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिर मार्चमध्ये सिंधुदुर्गात
वर्षा विद्या विलास यांची घोषणा : सिंधुदुर्ग व्यसनमुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद ⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्ती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे. मागील वर्षभरात समितीने राबविलेले उपक्रम पाहता आगामी काळात ही समिती राज्य नशाबंदी मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत काम करेल. त्यामुळे आम्ही मार्च महिन्यात नशाबंदी मंडळाची राज्यस्तरीय दोन दिवशीय निवासी शिबिर सिंधुदुर्गमध्येच घेणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र…
