Headlines

आचरा कॉलेजच्या मुलांनी कर्तव्य पथावर सादर केले दिवली नृत्य

⚡मालवण ता.२७-: दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथा समवेत दिवली नृत्य सादर करतसर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावेळी आणखी एक विशेष बाब म्हणजे मालवण तालुक्यातील आचरा या गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या संचलनात सहभागी होता आले. या पथसांचलनात आचरा…

Read More

भंडारी हायस्कूलच्या मुलांनी पठण केले अथर्वशीर्ष

माघी गणेश चौक येथील सार्वजनिक गणेश जयंती उत्सव उत्साहात सुरू मालवण दि प्रतिनिधीमालवण माघी गणेश चौक येथील सार्वजनिक माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळाच्या वतीने साजरा केला जाणारा पंचेचाळीसव्या माघी गणेश उत्सव आणि मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न होत असतानाच गेले तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे….

Read More

ग्रामसेवक बदलीसाठी तारकर्ली सरपंचांचे उपोषण यशस्वी

सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याचे केले मान्य मालवण दि प्रतिनिधीतारकर्ली काळेथर गावचे ग्रामसेवक कामकाजात सहकार्य करत नाहीत. ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रापचा खाते बदल रखडला आहे. विकास कामे ठप्प पडली असून पूर्ण वेळ ग्रामसेवकासाठी येथील सरपंच मृणाली मयेकर यांना प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. सरपंचांसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसल्यानंतर…

Read More

जिल्हा बँक प्रधान कार्यालयात ‘ निधी आपके निकट ‘ कार्यक्रम संपन्न

⚡ओरोस ता.२७-: भविष्य निधी क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने आज ज विविध जिल्ह्यांमध्ये ‘निधी आपके निकट 2.0’चा कार्यक्रम संपन्न झाला.भविष्य निधी कार्यालय कोल्हापूर कार्यालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग प्रधान कार्यालय ओरोस य़ेथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात विविध आस्थापनांचे प्रतिनिधी कर्मचारी पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास सर्वांना भविष्य…

Read More

सुखनदी पात्रात बांधला वनराई बंधारा

⚡वैभववाडी ता.२७ संजय शेळके-: शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, विहिरींची पाणीपातळी चांगली रहावी व एकूणच भूगर्भातील जलस्तर वाढावा यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित कृषि महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी, राष्ट्रीय सेवा योजना युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास शैक्षणिक वर्ष 2022-23…

Read More

भिरवंडे नं. 1 मध्ये ‘एक तास शाळेसाठी ‘ उपक्रम

⚡कणकवली ता.२७-: केंद्रशाळा भिरवंडे नं. 1 जि. प. प्राथमिक शाळेमध्ये एक तास शाळेसाठी उपक्रम राबविण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी होत पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या परिसराची साफसफाई केली.भिरवंडे नं. 1 शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेस उपस्थित सरपंच नितीन सावंत यांनी एक तास शाळेसाठी उपक्रमा राबविण्याविषयी माहिती…

Read More

ओम गणेश मित्रमंडळ शिरवलतर्फे
विविध कार्यक्रमानी गणेश जयंती साजरी

⚡कणकवली ता.२७-: ओम गणेश मित्रमंडळ शिरवल आयोजित गणेश जयंती उत्सव गेली आठ वर्षे सातत्याने हे मंडळ गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. त्या निमित्ताने गणेश जयंती दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम पार पाडले. त्यानंतर दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी वारकरी संप्रदायाचा हरिपाठ , स्थानिक भजने हे कार्यक्रम पार पडले . रात्रौ 10 वा. राॅयल फुगडी ग्रुप…

Read More

कुंभारमाठ येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद

मालवण : (प्रतिनिधी) माघी गणेश जयंती निमित्त कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजिक सिद्धिविनायक पटांगणावर माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत असून यानिमित्त…

Read More

जिल्हा वैश्यवाणी समाजाचा वधू वर मेळावा १२रोजी

शतक महोत्सवी वर्ष असल्याने मेळावा उत्साहात होणार;रमेश बोंद्रे यांची माहिती सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाजाचा वूध-वर मेळावा हा १२ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी वैशभवन हाॅल येथे आयोजित करण्यात आला असून यंदाचे वर्ष शतक महोत्सव असून हा मेळाव उत्साहात करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शिणमंत्री मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सावंतवाडी अध्यक्ष…

Read More

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची 29 रोजी त्रैमासिक सभा

⚡कणकवली ता.२७-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेची त्रैमासिक सर्वसाधारण सभा रविवार 29 जानेवारी 2023 रोजी गोपुरी आश्रम सभागृह सकाळी ठीक 10.30 वाजता संस्थेचे राज्याध्यक्ष संजयजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच सर्व विभागीय पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी यांची राज्य कार्यकारणी सोबत संयुक्त सभा दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे.रोहिदास समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी…

Read More
You cannot copy content of this page