Headlines

ह्यूमन राईटच्या नेत्र तपासणी शिबिराचा ४९ रुग्णांना लाभ

⚡कणकवली ता.२८-: ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यातील जि. प. शाळा सातरल कासरल या ठिकाणी आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ ४९ नेत्र रुग्णांनी घेतला. या शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली, तसेच सातरल कासरल तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले….

Read More

जोतिबांची सावित्री बनणे” आजच्या काळाची गरज

ॲड. स्वाती तेली;ओसरगाव येथे ”महिलांचा स्नेहसंमेलन व तिळगुळ समारंभ कार्यक्रम ⚡कणकवली ता.२८-: स्त्रियांना समाजामध्ये सन्मान आणि प्रतिष्ठापूर्वक जगण्यासाठी ही मूल्ये आवश्यक आहेत. स्त्रियांची प्राचीन काळापासून खूपच वाईट अवस्था होती ती आज ही तशीच झाली असती, आज जे काही स्त्रियांना स्थान आणि मान आहे तो केवळ ज्योतिबा फुले आणि सवित्रीमाई फुले यांच्या मुळे म्हणून आपण सत्यवानाची…

Read More

पोखरण शाळा नं.१ च्या मुलींनी दशावतार नाट्याने जिंकली मने

⚡कणकवली ता.२८-: जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ च्या मुलींनी महान पौराणिक दशावतार पुनर्जन्म आपल्या सहज सुंदर नैसर्गिक अभिनयाने बिडवाडी येथील गणेश मंदिरात गणेश जयंतीच्या निमित्ताने पहिला प्रयोग सादर केला. या दशावतार नाटकांमध्ये यम धर्माची भूमिका लावण्या सावंत ,जान्हवीच्या भूमिकेत प्रीती डोईफोडे ,सरस्वती ब्राह्मणाची भूमिका दीक्षा शिंदे, इंद्रदेवाच्या भूमिकेत मित्तल सावंत, मंजू गोषा अदिती…

Read More

तिलारी डाव्या उजव्या कालव्याची कामे शिवसेनेने पाडली बंद…

अन्यथा रस्त्यावर उतरणार; बाबुराव धुरी यांचा इशारा ‌दोडामार्ग ता.२७-: महाराष्ट्र राज्यातील घाघाडी सरकारने तिलारी धरणाचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या वझरे माटणे उसप पंचक्रोशीतील गावांना तसेच तिलारी धरणग्रस्तांना मिळाले पाहिजे यासाठी पन्नास कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला पण संबंधित जलसंपदा विभाग अधिकारी कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी या निधीचा गैरवापर करून डाव्या उजव्या…

Read More

तळेबाजार महालक्ष्मी मंदिराचा वर्धापनदिन २९ रोजी

देवगडतळेबाजार येथील श्रीदेवी.महालक्ष्मी मंदिराचा ३३ वा वर्धापनदिन सोहळा दुर्गाष्टमी रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.सकाळी ७ ते ८.३०वा. श्री.देवी चरणी एकादशी (अभिषेख) सकाळी ८.३०ते १०.३०वाजता श्री.सत्यनारायणाची महापूजा सकाळी ११वा.तिर्थप्रसाद (समस्थ धुरी मंडळी) दुपारी १२ ते…

Read More

सौंदर्यवती स्पर्धेत पूजा राणे विजेती

पटकाविला मिस इंद्रधनु २०२३ किताब देवगड ता.२७-:इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित व माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अॅड. सौ. प्रणाली मिलिंद माने यांच्या सहकार्याने येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहासमोरील भव्य रंगमंचावर गुरुवारी पार पडलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत रेडी येथील पूजा भिवा राणे हिने ‘मिस इंद्रधनु २०२३ चा किताब मिळवित प्रथम व कमांकाचा बहुमान मिळविला. अॅड. सौ….

Read More

देवगड समुद्रात तोल जावून पडल्याने खलाश्याचा मृत्यू

देवगड ता.२७-: देवगड येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत असलेला मुदाप्पा रामप्पा पुजार (३२)रा .इटागी ता.येलबुरगा जिल्हा कोपाल (कर्नाटक) याचा झोपेत आपसे तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मयत झाला असल्याची फिर्याद त्याचा भाऊ शिवप्पा रामप्पा पुजार( ४४)रा. इटागी ता.येलबुरगा जि. कोप्पाल कर्नाटक यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Read More

कुपेरीची घाटी येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई मालवण दि प्रतिनिधीमालवण कुपेरीच्या घाटी येथे मालवणच्या दिशेने बेकायदेशीर खडीची वाहतूक करणाऱ्या डंपर मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडला. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांच्या पथकाने सध्या बेकायदेशीर वाळू, खडी, चिरे उत्खनन व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका…

Read More

मडूरा सातार्डा रस्त्याचे निकृष्ट काम उपसरपंच बाळू गावडे यांनी रोखले

कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी उचलला नाही फोन;उपसरपंच गावडे यांचा आरोप बांदा : प्रतिनिधी     मडुरा सातोसेमार्गे सातार्डा अत्यंत निकृष्ट रस्त्याचे काम आज मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी रोखले. सुमार कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला त्यांनी जाब विचारला. डांबराशिवाय टाकलेली खडी विस्कटून त्यांनी निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले. याबाबत माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना फोन…

Read More

असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंती उत्साहात

आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.२७-: असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव , श्री सत्यनारायणाची महापुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी केली होती.आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर, वीज वितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी उपस्थिती दर्शविली. गणेश जयंती सोहळ्यानिमित्त गणेश पुजन, सामुहिक…

Read More
You cannot copy content of this page