कणकवली बांधकरवाडीत तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश ⚡कणकवली ता.३०-: कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेलचा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती. दरम्यान याबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत तात्काळ टॉवर सुरू…
