केवळ आठ प्लॅट शिल्लक : सर्व सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर; हक्काचं घर आजच खरेदी करा
⚡सावंतवाडी ता.३०-: संस्कृतीचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती साकारत असलेले भव्य रहिवाशी संकूल म्हणजे लक्ष्मीनारायण संकुल. शास्त्र शुद्ध बाजू विचारात घेत बांधकाम झाल्याने संकुलात केवळ आठ प्लॅट (घर) शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तात्काळ आपलं विश्वासच आणि हक्काचं घर आजच खरेदी करा असे आवाहन लक्ष्मीनारायण संकुलातर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती भागत लक्ष्मीनारायण रहिवाशी संकूल उभारण्यात आले आहे. सर्व सोयीसुविधा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने संकुलातील केवळ आठ प्लॅट शिल्लक राहिल्या आहेत. सावंतवाडी बाजारपेठ, बसस्थानक, सरकारी,खाजगी रुग्णालय, हायस्कूल, काॅलेज आणि अन्य दुकाने अगदी हाकेच्या अंतरावर आहेत.
लक्ष्मीनारायण संकुलापासून सावंतवाडी रेल्वे स्टेशन 7 किमी अंतरावर तर चिपी एअरपोर्ट 44 किमी अंतरावर आहे. एव्हढेच नव्हे तर सावंतवाडी ते गोवा (पणजी) फक्त 74 किमी अंतरावर आहे. सुसज्ज इमारतीसह भव्य गार्डन आणि पार्किंगची व्यवस्था असल्याने ग्राहकांमधून मोठी मागणी असून केवळ आठ प्लॅट(घर) शिल्लक राहिले आहेत. तर घर खरेदी करण्यासाठी 9422627801 व (9112915962) या क्रमांकावर संपर्क साधावा.
