राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यशासनाच्या मोफत पदभरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात
यशवंतराव चव्हाण सेंटरवर कागदपत्रांसाहित नावनोंदणी करण्याचे अर्चना घारे -परब यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.३०-: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात विविध विभागात भरती प्रक्रियेसाठी मागविण्यात आलेले ऑनलाईन अर्ज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मोफत भरुन देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी यासाठी पुढाकार घेतला असून शहरातील यशवंतराव चव्हाण सेंटरवर सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या…
