व्यापाऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवू
जिल्हा व्यापारी मेळाव्यात मंत्री केसरकर यांची ग्वाही;कॅबिनेट बैठक असल्याने ऑनलाईन दर्शविली उपस्थिती ⚡वेंगुर्ले ता.३१-: जे मुद्दे आजच्या चर्चे मध्ये निघतील त्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मदतीने सोडविणार असल्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे दिली. वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या ३५ वा जिल्हा व्यापारी मेळाव्यानिमित्त ते ऑनलाईन बोलत होते. दरम्यान…
