Headlines

भरड नाका परिसरातील रस्त्यातील खड्डे बुजविले

माजी नगरसेवक यतीन खोत यांनी केला पाठपुरावा मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील भरड ते बांगीवाडा या रस्त्यावर ठीकठिकाणी पडलेल्या खड्डयाबाबत स्थानिक नागरिक व वाहनचालकानी माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यानंतर श्री खोत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून आज या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास भाग पाडले मालवण भरड ते बांगी वाडा या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाबाबत स्थानिक नागरिक व…

Read More

सावंतवाडीत आता “फ्रेश बेक्स बेकर्स” च्या माध्यमातून स्वादिष्ट बेकरी पदार्थ…

शिरोडा नाका येथे मुजावर कुंटूबियांची नविन शाखा; उद्या होणार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: बेकरी व्यवसायात तब्बल ६० वर्ष अनुभव असलेल्या श्री.सऊद मुजावर कुंटूबियाकडून “फ्रेश बेक्स बेकर्स” च्या माध्यमातून आता सावंतवाडी शहरात दर्जेदार स्वादिष्ट बेकरी पदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येथील शिरोडा नाका येथे उद्या ता. १ फेब्रुवारीपासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. तरी ग्राहकांनी यांचा…

Read More

स्तेपिन स्टोन ग्लोबल स्कूलच्या मुलांची ऑलिम्पियाड स्पर्धेत बाजी

मिळविला प्रथम क्रमांक ⚡सावंतवाडी ता.३१-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थानी सन २०२२-२३ च्या एसओएफ ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये क्षेत्रीय क्रमांक, सुवर्णपदक आणि शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे एसओएफ सामान्य ज्ञानावर आधारित ऑलिम्पियाड परीक्षेत ईयत्ता १ली तून वीर शिंदे आणि रेयांश हवाल यांनी उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.एसओएफ आंतरराष्ट्रीय इंग्रजी…

Read More

भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

⚡कणकवली ता.३१-: सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून बुधवार १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत .अखंड हरिनाम सप्ताहातील ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक हे विशेष आकर्षण असणार आहे.भिरवंडे येथील श्री…

Read More

आंबोली येथील खोल दरीत कराड येथील युवक कोसळला…

⚡आंबोली,ता.३१-: येथील घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी दरीत कराड येथील युवक दरीत कोसळला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. याबाबतची माहिती आंबोली पोलीस ठाण्याच्या हवालदार दत्ता देसाईने दिली.

Read More

साकेडी येथे 1 फेब्रुवारी रोजी वारकरी भजन स्पर्धा

दशावतारातील जेष्ठ कलावंतांचा देखील होणार सत्कार ⚡कणकवली ता.३१-: साकेडी येथिल वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळ व साकेडीतील सर्व भजन प्रेमी ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी देखील साकेडी मध्ये विठूरायाचे प्रती पंढरपूर अवतारणार आहे. गेली अनेक वर्ष या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने दशावतार…

Read More

तीन वर्षानंतर होणार जिल्ह्यात कृषी महोत्सव

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-:कोरोनाचा काळ वगळता तीन वर्षानंतर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी महोत्सव* *2022-23 आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्या वतीने होणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवासंदर्भात पूर्व प्राथमिक चर्चेसाठी बैठक घेण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर म्हणाले, या महोत्सवाच्या…

Read More

पुढील दोन वर्षात जीएसटी सुरळीत होणार

जीएसटी कॉन्सिल सदस्य उमेश शर्मा : व्यापारी मेळाव्यातुन व्यापाऱ्यांना एकत्र करणे शक्य ⚡वेंगुर्ले ता.३१-: व्यापाऱ्यांना एकत्र करणे मोठी गोष्ट आहे. व्यापारी मेळाव्याने ती गोष्ट सहज शक्य होते. व्याप वाढवून किरकिरी मागे लावून घेणे याला म्हणतात व्यापारी. अच्छे दिन आयेंगे मालूम नहीं लेकींन पुराने दिन गये. हे मात्र खरे आहे. पूर्ण जगात नवीन व्यवसाय करण्यास भारतात…

Read More

संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

वेंगुर्लेत जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात ठराव : सिंधुदुर्गातील वाहनांना जिल्हांतर्गत प्रवासासाठी पथकर आकारला जाऊ नये ⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील वाहनांना पथकरातून सुट मिळावी जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात महत्वाचा ठराव समाजहित आणि व्यापारी तसेच ग्राहक हित जपणारे अनेक ठराव संमत घेण्यात आले. बेळगाव कारवार निप्पाणी हल्याळ, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी झालेल्या…

Read More

गंडवण्याचे प्रकार रोखण्यासाठी खबरदारीबरोबर पेट्रोलिंगवर भर द्या

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी केली चर्चा ⚡सावंतवाडी ता.३१-: शहरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोर्‍या तसेच ऑनलाइन पद्धतीने अनेकांना गंडवण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबर पेट्रोलिंगवर जास्त भर द्या तसेच जनजागृती मोहीम राबवा अशी विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांच्याजवळ केली. सावंतवाडी…

Read More
You cannot copy content of this page