मिळविला प्रथम क्रमांक
⚡सावंतवाडी ता.३१-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थानी सन २०२२-२३ च्या एसओएफ ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये क्षेत्रीय क्रमांक, सुवर्णपदक आणि शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे एसओएफ सामान्य ज्ञानावर आधारित ऑलिम्पियाड परीक्षेत ईयत्ता १ली तून वीर शिंदे आणि रेयांश हवाल यांनी उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.
एसओएफ आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिम्पियाड मध्ये इयत्ता १ ली अथांश बांदेकर आणि शिवेन पेडणेकर यांनी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आणि उत्कृष्ट कामगिरीचे प्रमाणपत्र मिळविले. इयत्ता १ ली-वेद बेळगावकर याने विभागीय सुवर्णपदक आणि क्षेत्रीय उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्राप्त केले. इयत्ता १ ली- वीर शिंदे आणि स्वरा वालावलकर यांनी मेडल ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन आणि क्षेत्रीय उत्कृष्टता प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता ४ थी – अस्मी सावंत हिने मेडल ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले. इयत्ता १ ली – शिवास पेडणेकर याने उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.
एसओएफ आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये ईयत्ता ३ री – मानवा साळगावकर हिने उत्कृष्टतेचे सुवर्णपदक मिळविले. एसओएफ आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये
ईयत्ता १ ली- हार्दिक धुरी याने विशेष पदक, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन, उत्कृष्ट कामगिरीचे प्रमाणपत्र, आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त केले.
ईयत्ता १ ली – प्रार्थना नाईक हिने आंतरराष्ट्रीय कांस्य पदक, विशेष पदक, उत्कृष्ट कामगिरीचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्र प्राप्त केले.
इयत्ता ३ री- मनवा साळगावकर, निधी शिर्के, सान्वी पावसकर : मेडल ऑफ डिस्टिंक्शन, प्रमाणपत्र प्राप्त केले. इयत्ता १ ली- मिताली कोचरेकर, शिवेन पेडणेकर: विशेष पदक, सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन, सर्टिफिकेट ऑफ झोनल एक्सलन्स
इयत्ता ३ री- गौरीश परब,
इयत्ता ४ थी -अस्मी सावंत,
इयत्ता १ ली-अथांश बांदेकर, वेद बेळगावकर, स्वरा वालावलकर यांनी उत्कृष्टतेचे सुवर्णपदक प्राप्त केले.
तसेच, परीक्षेत सहभागी विद्यार्थी
इयत्ता १ ली – शिवप्रसाद नाईक, मल्हार कल्याणकर , अन्वय मांडवकर, इयत्ता २ री – जान्हवी सावंत, गिरीजा चव्हाण, ऐश्वर्या तेली, वरद सावंत, इयत्ता ३ री – गौरांग परब, सक्षम ओटवणेकर, इयत्ता ४ थी – तनिष्क पवार , अस्मी प्रभू तेंडोलकर, रिचर्ड रॉड्रिग्स, श्लोक मडकईकर, तन्मयी परब, हर्ष साटेलकर, हीना सारंग, श्री कोरगावकर, रौनक पवार या सर्व इयत्ता पहिली ते चौथीच्या सहभागी विद्यार्थ्यांनी एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेत यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थाचे शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर , मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
