आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ;…
मोबाईलच्या “नो-नेटवर्क” ची समस्या सुटणार पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्ग दि.३१-: नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांचा यंदा कायापालट झाल्यामुळे यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना याचा लाभ मिळणार आहे,…
