वायंगणी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या ८७ पिल्लांना जीवदान…
वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांची उपस्थिती ⚡वेंगुर्ले ता.०२-: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या ८७ पिल्लांना आज जीवदान मिळाले. वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांची उपस्थिती या पिल्लांना सुरक्षित रित्या समुद्रात सोडण्यात आले.वेंगुर्ले तालुक्यामधील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या विणीचा हंगाम चालू झाला आहे. आज पर्यंत किनारपट्टीवर तब्बल ७४ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यातील वायंगणी साळगावकरवाडी येथील…
