माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा सत्कार
स्वखर्चाने दोन कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्याने केला सन्मान मालवण दि प्रतिनिधी मालवण देऊळवाडा सातेरी मंदिर येथील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंडी या भागासाठी भेट देण्यात आली यावेळी सातेरी मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक बाळू आचरेकर, अरविंद मराळ व आई सातेरी बाळगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने दिपक पाटकर यांचा आज…
