कानाच्या समस्यांना ऋषिकेश आयुर्वेदाकडून दिलासा

वनौषधी पासून औषध: सुविधेचा लाभ घेण्याचे संचालक डॉ राज देशमुख यांचे आवाहन

कुडाळ:- कानाची समस्या असणाऱ्यांना “ऋषिकेश आयुर्वेदा”ने औषध उपलब्ध केले आहे. एकूण पन्नास प्रकारच्या वनौषधीपासून नैसर्गिकरित्या औषध बनविले आहे. पावडर, ड्रॉप, तेल व गोळ्यांचा समावेश असलेल्या या औषधाचा पाच महिन्यांचा कोर्स फक्त सहा हजार रुपयात दिला जाणार आहे. तर औषधे कुरिअरच्या माध्यमातून घरपोच सुद्धा मिळणार आहेत. तरी जास्तीत-जास्त कर्णबधिर रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. राज देशमुख यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाले, बऱ्याच व्यक्तींना कानाच्या विविध समस्या असतात. यात बहिरेपणा, ऐकू कमी येणे, कानातून सतत आवाज येणे, सतत वाऱ्यासारखा आवाज येणे, गुण-गुण कानाच्या बाजूने आवाज येणे, कान ठणकणे, कानातून पस/पाणी येणे, श्रवणयंत्र कानाचे मशीन लावून पण ऐकू न येणे आदी समस्यांवर ऋषिकेश आयुर्वेदाच्या माध्यमातून रामबाण उपाय उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही वयातील रुग्णांवर ही उपचार पद्धती यशस्वी होत आहे. विशेष म्हणजे हे औषध बनविण्यासाठी ५० प्रकारच्या वनौषधींचा वापर करण्यात आला आहे. यातील पावडर स्वरूपात मिळणारे औषध सकाळ, संध्याकाळ एक ग्लास दुधामध्ये घ्यायचे आहे. तर कानातील ड्रॉप-तेल आणि गोळ्या सुद्धा उपलब्ध आहेत. ही सर्व औषधे कुरिअरच्या माध्यमातून घरपोच सुद्धा दिली जाणार आहेत. त्यासाठी नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पिन कोड आदी माहिती व्हाट्सअपद्वारे 9607305863 या नंबर वर पाठवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page