Headlines

सुशांत खिल्लारे मृत्यू प्रकरणी संशयित तुषार पवारला न्यायालयीन कोठडी

⚡सावंतवाडी ता.१३-: सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिस कोठडीत असलेल्या तुषार पवारची कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर अन्य पाच जणांना १६ तारीख पर्यत पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली.

Read More

शॉर्टसर्किटने आग लागून आंबा, काजू बागेचे दोन लाखांचे नुकसान

इन्सुली गावकरवाडी येथील घटना बांदा ता.इन्सुली गावकरवाडी येथील तिलारी कॅनलबाजूला असणाऱ्या आंबा, काजू बागायतीला महावितरणच्या पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून दीड ते दोन लाखांच नुकसान झाल आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्यान अनर्थ टळला. अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. दरम्यान, महावितरण…

Read More

पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सोबत..

वृषाली मुळे;हुंबरट येथे पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा ⚡कणकवली ता.१३-: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत हुंबरट याच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली.यासाठी तालुका कृषी अधिकारी कणकवली सौ. वृषाली मुळे , मंडळ कृषी अधिकारी शांतीनाथ पवार , कृषी…

Read More

काळसेत रक्तदान शिबीर संपन्न

३६ रक्तादात्यांनी केले रक्तदान;बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांचे आयोजन. ⚡मालवण ता.१३-: बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ३६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. तत्पूर्वी धामापूर…

Read More

आम्ही भारतीय मंचाच्या वतीने 19 फेब्रुवारीला शिवजयंती…

एॅड.. संदीप निंबाळकर यांची माहिती ; सर्वधर्मसमभाव जपण्याचा उद्देश.. ⚡सावंतवाडी ता.१३-: आम्ही भारतीय मंच आणि श्रीराम वाचन मंदिराच्या वतीने सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी प्रथमच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांसमोर पोहोचावेत हा यामागचा मुख्य उद्देश आहे असे माहिती ऍड. संदीप निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्रीराम वाचन मंदिर चे…

Read More

राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२३ ने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान”.

⚡मालवण ता.१३-: पुणे येथे तृतीय राष्ट्रीय नवोपक्रम शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभात मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाचे गणित विषय शिकवणारे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानुरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले प्रेसिंडेट हाटेल, पुणे येथे संपन्न झालेल्या ग्लोबल मेडीया सेंटर, इंडिया यांनी आयोजित केलेल्या शैक्षणिक परिषदेमध्ये देश विदेशात कार्यरत असलेले २०…

Read More

वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान…

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून सन्मानित ⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत दिला जाणारा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा चे मुख्याध्यापक संजय नाईक यांना नुकताच अनंत केळकर हायस्कूल वाडा देवगड येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाचे कार्यवाह शिवशरण बिराजदार , प्रवीण आंबोळे, डॉ…

Read More

तुकारामांच्या विचारांचे वारसदार म्हणजे वामनदादा कर्डक – डॉ. प्रकाश मोगले

⚡सावंतवाडी ता.१३- : वामनदादा म्हणजे तमाम शाहिरांची हाक, मात्र वामनदादांपासून शाहिरांची अवहेलना आजही कायमच आहे, आज आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणारा उपाशी मरतोय, हे तमाम आंबेडकरी बांधवांचे दुर्दैव आहे, जो लढा बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा यांनी सुरु केला तोच लढा आजही कायम ठेवण्यासाठी आमची धळपळ सुरु आहे, आज सावंतवाडीत येऊन धन्य झालोय, कारण महामानव बाबासाहेब यांचे पावन…

Read More

यंगस्टार चषकावर इस्लामपूर व्यायाम शाळा संघाने कोरले नाव

यंगस्टार कणकवली संघ उपविजेता;१२ संघांचा सहभाग ⚡कणकवली ता.१३-: यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित यंगस्टार चषक २०२३ कबड्डी स्पर्धेत इस्लामपूर व्यायाम शाळा विजेता तर यंगस्टार कणकवली संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला. अतिशय झालेल्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर इस्लामपूर व्यायामशाळा या संघाने बाजी मारत यंगस्टार चषकावर आपले नाव कोरले. यात इस्लामपूर व्यायामशाळा आणि शिवमुद्रा…

Read More

खऱ्या आरोपी पर्यंत तपास न जाण्यासाठी राऊत यांचा राणेंवर आरोप

निलेश राणे: कोणालातरी वाचविण्याचा राऊत यांचा प्रयत्न असल्याचेही केला आरोप ओरोस ता.१३-: पत्रकार शशिकांत वारीशे अपघात प्रकरणी राज्य शासनाने एसआयटी नियुक्त केली आहे. एसआयटी तपासा दरम्यान खऱ्या गुन्हेगारा पर्यंत पोहोचू नये, यासाठी खा विनायक राऊत हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ते या प्रकरणी राणे कुटुंबावर आरोप करीत आहेत. यातून त्यांना कोणाला तरी…

Read More
You cannot copy content of this page