पोलिस दलात वाचनाचा जागर…
वाचन प्रेरणा दिन उत्साहात; दररोज किमान एक पान वाचण्याचा संकल्प.. ⚡ओरोस, ता. १५-: वाचनातून वैचारिक समृद्धी साधण्याबरोबरच मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलात आज ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पोलिस अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांनी वाचन…
