Headlines

तारकर्ली येथे २३ रोजी स्वामी समर्थ जयंती उत्सव

⚡मालवण ता.०३-: अक्कलकोट स्वामी समर्थ जयंती उत्सवानिमित्त २३ मार्च रोजी तारकर्ली येथील गणपत तारी यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते १ वा. स्वामी समर्थांच्या कथांचे वाचन व प्रवचन, दुपारी १ वा. महाआरती, १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद व तिर्थप्रसाद, सायंकाळी ५ वा. भक्ती स्वरगंधा मालवणतर्फे भक्तीसंगीत कार्यक्रम, ७…

Read More

मालवणात ७ रोजी महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०३-: ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा जागतिक महिला दिन निमित्त७ मार्च रोजी धूलीवंदन सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. फक्त महिलांसाठी असलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेची ‘रन फॉर हेल्थ’ अशी संकल्पना असून ही स्पर्धा विनामूल्य असून तीन गटांमध्ये होणार आहे. यामध्ये पहिला गट:-१६ ते ३०…

Read More

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मालवणात स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.०३-: डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शासकीय ग्रामीण रुग्णालय मालवण येथील सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली. ओला आणि सुका कचरा मिळून सुमारे तीन टन कचरा काढण्यात आला. या स्वच्छता अभियाना मध्ये श्री बैठक मेढा मालवण व श्री बैठक चिंदर येथील ३६५ सदस्य सहभागी झाले. तसेच या वर्षीचा महाराष्ट्र…

Read More

एनसीसी विभागाची सुमेधा तोंडवळकर हिची बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये निवड

⚡मालवण ता.०३-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची एनसीसी कॅडेट कला विभागातून शिक्षण घेतलेली कु. सुमेधा प्रकाश तोंडवळकर हिची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झाली आहे. होतकरू व कष्टाळू असणाऱ्या सुमेधा हिने जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर हे यश संपादन केलेले आहे. या यशा त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट…

Read More

केंद्रीय मंत्री ना.राणे यांच्या आश्वासनानंतर नांदगाव रेल रोको आंदोलन स्थगित

⚡कणकवली ता.०३-:नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोनाकाळात बंद असलेली तुतारी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचा थांबा पूर्ववत करावा यासाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ४ मार्च रोजी रेलरोकोचा इशारा दिला होता. दरम्यान याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दखल घेऊन याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढील रेल्वे बोर्डाच्या…

Read More

करूळ गावात ग्रामस्थ व शाळकरी मुलांकडून स्वच्छता मोहीम

ग्रा.पं.ने घेतला पुढाकार: तहसीलदार आर.जे. पवार यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील करूळ येथे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने गावातील कर्मचारी, ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी स्वच्छता मोहीम राबवली. कणकवलीचे तहसीलदार आरजे पवार यांनी या मोहिमेत सहभागी होत ग्रामपंचायत सरपंच समृद्धी नर व गावातील ग्रामस्थांना प्रेरणा दिली.सरपंच समृद्धी नर यांनी या स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतला. उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे ग्रामसेविका…

Read More

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

५ मार्च रोजी कणकवली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा ⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्रातील रोहिदास समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेक्तिना संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय संत रोहिदासरत्न पुरस्कार देऊन संस्थेच्या वर्धापन दिनी गौरविण्यात येते.यावर्षी हे पुरस्कार पुढील व्यक्तीना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय…

Read More

चोरगेवाडी हिंदेवाडी हिर्लोक रस्त्यासाठी डीगस ग्रामस्थांचे उपोषण

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मध्यस्थी;जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता आवटी यांनी दिले आश्वासन सिंधुदुर्गनगरी ता ०३डीगस घाण्याची वाडी येथील सुस्थितीत असलेल्या मोरीची उंची न वाढवता त्या ऐवजी डीगस चोरगेवाडी- हिंदेवाडी- हिर्लोक रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे. या मागणीसाठी डीगस ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केले. कुडाळ तालुक्यातील डीगस- चोरगेवाडी- हिंदे वाडी- हिर्लोक हा इतर…

Read More

काजू दर दोन रुपये चढ्या दराने खरेदी करणार

शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांची माहिती बांदा, दि. 3 (प्रतिनिधी)शासनाच्या उदासीतेचा फटका काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रामुख्याने बसत आहे. कारखानदार व शेतकरी यांच्यात सरळ व्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे जास्त मिळणे आवश्यक असताना कारखानदारच व्यापाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठे करीत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या दीडपट हमीभाव हे पंतप्रधानांचे वचन हवेतच विरले आहे. एकंदरीत कारखानदार व…

Read More

बांदा केंद्रशाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय

सुधीर शिरसाट यांनी केला कामाचा शुभारंभ बांदा/प्रतिनिधीबांदा केंद्रशाळेत १५ व्या वित्त आयोग निधीतून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधकाम कामाचा शुभारंभ सुधीर शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या कामासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बांदा केंद्रशाळेची पटसंख्या ही जिल्ह्यात सर्वाधिक असून त्यात विद्यार्थिनींची संख्या ही अधिक आहे. यासाठी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र…

Read More
You cannot copy content of this page