लोकमान्य टिळकांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी…
नगरसेवक रुपेश नार्वेकर:कणकवली नगरपंचायत येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी.. ⚡कणकवली ता.२३-: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्याची संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवून देशात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. समाजाला एकत्र आणत शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक जागृतीचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि…
