Headlines

मालवण येथे महिलांसाठी झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रन फॉर हेल्थ चा संदेश देण्याचा स्पर्धेमागील मुख्य उद्देश मालवण (प्रतिनिधी) महिला दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण आयोजित आणि हॉटेल मालवणी व मंगलमूर्ती स्कुबा डायविंग मालवण यांच्यातर्फे पुरस्कृत मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रथमच महिलांसाठी पार पडलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमागील संकल्पना असणारा ‘रन फॉर हेल्थ’ हा…

Read More

दांडीतील जॉर्ज डिसोझा यांना मालवण नगरपालिकेकडून टीडीआर प्रमाणपत्र प्रदान

मालवण : दांडी येथील जॉर्ज पीटर डिसोजा यांनी दांडी शाळा ते दांडेश्वर मंदिर मार्गावरील रस्त्यासाठी ५ गुंठे जागा मालवण नगरपालिकेला दिली. याबाबत जॉर्ज यांना मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून टीडीआर सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट जागेच्या प्रमाणात एफएसआय उपलब्ध करून देणारे आहे. स्वतः बांधकाम करताना मिळालेल्या परवानगी पेक्षा जास्त बांधकाम साठी तसेच अन्य कोण बांधकाम करत असेल…

Read More

महिला दिनानिमित्त माळेवाड कोंडुरा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०७-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार असून या महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.दुपारी 1 ते 2 पाककला स्पर्धा,2 ते 3 हळदी कुंकू,या नंतर खेळ पैठणी व त्यानंतर संगीत खुर्ची,लिंबू चमचा व विविध फनी गेमचे आयोजन…

Read More

आडारी येथील डेकोरेटिव्ह पोलचे नुकसान

⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील आडारी येथील गणपती मंदिर येथे खाडी किनारी मालवण नगरपरिषदेच्या वतीने विशेष वैशिष्ट्य पुर्ण योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या डेकोरेटिव्ह पोल (पथदीप) पैकी एका पथदीपाचे अज्ञातकडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुकादम आनंद वळंजू यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून…

Read More

सावंतवाडी, मालवण येथे एकदिवसीय संविधान संवादशाळा

⚡मालवण ता.०७-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू आंबेडकर विचारमंच यांच्यावतीने दि. १८ व १९ मार्च रोजी सावंतवाडी व मालवण येथे एकदिवसीय संविधान संवादशाळा- ‘चला संविधान समजून’ घेऊया या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ मार्च रोजी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी व १९ मार्च रोजी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण…

Read More

कांदळगावातील जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुक्यातील कांदळगाव मध्ये नळपाणी योजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ९० लाख ४३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी मंजूर केला. या नळपाणी योजनेचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या…

Read More

जागतिक महिला दिनी शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम

सावंतवाडीयेथील शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त जगन्नाथ राव भोसले उद्यान (गार्डन ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खास महिलांचे सत्कार केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावे शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

जागतिक महिला दिनी शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम

सावंतवाडीयेथील शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त जगन्नाथ राव भोसले उद्यान (गार्डन ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खास महिलांचे सत्कार केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावे शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

शिरोडा बाजार पेठेत आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मदत

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शब्द पाळला;प्रसन्न देसाई, सुहास गवंडळकर यांनी मदत केली सुपूर्द ⚡वेंगुर्ले ता.०७-: शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना भेटण्यासाठी काही दिवसापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली शिरोडा येथे आले होते त्या वेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना आर्थिक मदत करु असे आश्वासन दिले होते त्यांची वचनपूर्ती म्हणून त्यांच्या कडून आज शिरोडा…

Read More

पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ प्युमिश दगड मिळाला

वेंगुर्ले किनाऱ्यावर सतीश लळीत आणि डॉ सई लळीत यांनी आला आढलून ⚡वेंगुर्ले ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड वेंगुर्ले येथे सापडला आहे. ओरोस येथे वास्तव्याला असलेले जागतिक कीर्तीचे भुगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभु यांनी ही या दगडाचे…

Read More
You cannot copy content of this page