सावंतवाडी
येथील शहर शिवसेना महिला आघाडी तर्फे 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त जगन्नाथ राव भोसले उद्यान (गार्डन ) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खास महिलांचे सत्कार केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावे शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनी शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम
